काटकसर: आपल्याला म्हणजे सर्वांना माहिती असेलच काटकसर म्हणजे काय?. शब्दकोश प्रमाणे काटकसर म्हणजे मितव्यय. कमी खर्च करणे किंवा खर्चात काटछाट करणे. ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे त्याना ह्याची गरज वाटणार नाही, पण जे मध्यम वर्गाचे आहेत त्यांना काटकसर हा अत्यंत गरजेचा आहे. 80 टक्के लोक मध्यम वर्गातील दिसतात, म्हणून ह्या विषयावर चार शब्द लिखाण करावा असे वाटत होता. आज शुभारंभ केला. संसार नवरा, बायको आणि मुल या सर्वांचा असतो.काटकसरीने संसार फक्त बायकोनीच करायला पाहिजे असे नाही. काटकसर कोणी, कसे आणि कुठे करायचा आपण पाहूया. १) जाँइंट (एकत्रित) काटकसर २) वैयक्तिक काटकसर १) एकत्रित काटकसर: लाईट बिल