चाय कट्टा - भाग दुसरा

  • 6.5k
  • 1
  • 2.9k

पूजा कायमचीच निघून जाते आणि हळूहळू चार महिनेही त्या पाठोठापाठ निघून जातात. मित्रांच्या प्रयत्नांमुळे मंदार पूजाच्या विराहातून बाहेर पडतो. डॉक्टरकीची परीक्षा देऊन ती पास होतो. मंदार हळूहळू स्थिर होत जातो. पूजाचा परत कधीच कॉल येत नाही. मंदार वाट पाहून थकलेला असतो. पण पूजा काही परतत नाही. पुढे मंदार आपल्या डॉक्टरकीची Practice सुरू करतो. चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याला Practice करायची संधी मिळते. सोबत सागरही त्याच हॉस्पिटलमध्ये रुजू होतो. मंदार कामात चांगलाच व्यस्त होतो. मंदार आणि त्याच्या मित्रांनी चहाचा कट्टा परत कधीच पाहत नाहीत. त्यांनी त्यांचा Flat बदलून आता हॉस्पिटल जवळ विकत घेतलेला असतो. सकाळी 9