काळ आला होता पण वेळ नाही आली होती - 4

  • 6.8k
  • 2.8k

4काळ आला होता पण वेळ नाही आली होती भाग 4 कळत नकळत काळाने आमच्या आणखी एका मित्राला आमच्यापासून हिरावून घेतले होते.आणि आम्ही फक्त मूक दर्शक बनून पहात राहिलो होतो. राहुलचे कोणीच नसल्यामुळे मीच त्याचा अंत्यसंस्कार केला.गावात पुन्हा एकदा शोकांतिका पसरली कारण राहुल जरी पिणारा असला तरी कधी कोणाला तो वाईट बोलला नाही किंवा कधी कुणाशी वैर नाही. उलट तो कोणाच्याही मदतीला तयार असायचा आणि त्याच्या याच गुणामुळे तो आज आमच्या हयात नव्हता. एकेक करून आम्ही सगळे घरी परतलो. आज सगळे शुन्यातच होते.कुणालाही काहीच सुचत नव्हते.मी बिछान्यावर पडुन झालेल्या दोन्ही घटनाक्रमावर थोडा विचार केला पण काहीही