कसला हा दुरावा !

(18)
  • 7.5k
  • 2.4k

लग्न होऊन महिना झाला होता.घरामधील बऱ्यापैकी वर्दळ थांबली होती.रोहन हा तरी आता ही काहीसा अस्थाव्यस्थ वाटत होता.तो नववधू म्हणजे सारिकाशी पण अगदी मोजकेच शब्द बोलायचा.घरच्यांशी तसा दररोज प्रमाणे बोलायचा.पण त्याचा सारिका पासून चाललेला नजर चोरटेपणा तिला जाणवत होता .आणि ती स्वतःच्या मनाशीच आपले काही चुकले तर नाही असा विचार करून मनाशीच खात होती.तिला आता जेवण खाऊ वाटत नव्हते.पण घरच्यांना काही संशय येऊ नये म्हणुन ती तसेच दोन तीन घास गळ्याखाली घालत होती.आता काही तिला सहन होता होत नव्हतं.कारण किती दिवस हा खोटेपणा मिरवायचा आणि रोहन विचारण्याची तिला तर धाडस होत नव्हतं.कारण मी जर विचारलेच तर ते काय म्हणतील? त्यामुळे ती