लग्नाआधीची गोष्ट (भाग 12)

(18)
  • 8.4k
  • 3.7k

लग्नाआधीची गोष्ट (भाग 12) संजय च्या घरी सुरज सांगता झाला- ठरल्याप्रमाणे मी त्याला भेटायला गेलो होतो. त्याने मला व्हॉटसपला मेसेज व त्याचे लोकेशन सुद्धा पाठवले होते. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी इस्लामपूरला जाण्यासाठी बस पकडली. गावातला एक वृद्ध माणूस सकाळी दुधाची किटली घेऊन दूध घालायला जात असताना मी त्याला विचारले, " बाबा ,हे संजय कुठे राहतात? , " …… वृद्ध बाबा म्हणाले, "व्हतीत हाय नव, सरळ खालच्या अंगाला जावा ,आण गेल्यावर कुणासनी भी एचारलसा तरी कोण भी सांगल." . नंतर मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या घराचे दार आतून बंद होते. पण खिडकी मात्र उघडी होती. व्हॉटसपवरच्या फोटोमुळे व सपनाच्या डायरी मधल्या फोटोमुळे मी