पार्ट १ कोणीतरी सोबती हा हवाच ? तो मानस जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हंटल जात , की ते सोबत आहेत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वळणावर त्यांची पाऊल सोबत पडले तर ते सोबत आहे , जेव्हा त्या पाऊल मध्ये अंतर येईल तेव्हा त्या सोबत असण्याला / दिसण्याला देखील अंतर येईल आपण घाबरलो , आपण डगमगलो तेव्हा पाऊल हे थांबत , डडमगत त्याच वेळी जोडीदार ने हातात हात घेऊन थांबलेलं पाऊल ला गति द्यावी आणि हो मी सोबत आहे तुझ्या हा विश्वास द्यावाहीच नाही का ती खरी सोबत वृषाली ............................................................................................................... पार्ट २ ना"ती" खरी ठरली ना"तो" खोटा ठरला क्षणांचा विलंब नहोता सारा खेळच