कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- १२

  • 7.8k
  • 3.1k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग-१२ वा --------------------------------------------------------------------------------- त्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या .अनुशाला तिच्या फ्रेंड्सनी आवाज देत बोलावून घेत म्हटले.. हे अनुषा – अगोदर कॅन्टीन मध्ये घेऊन चल आम्हाला , तुझ्याकडून पार्टी हवी आहे ,आत्ताच्या आत्ता .. अनुषा गोंधळून गेली ..फ्रेंड्सनी घातलेला घेराव , आणि पार्टी हवी ..म्हणून सुरु केलेला गोंधळ . ती म्हणाली ..अरे हो हो ..पार्टीला मी कधी नाही म्हटले का ? पण,मला कारण तर सांगा ना यार कुणी तरी ..! तुम्हाला न्यूज माहिती झाली म्हणून तुम्ही खुश झालात , पण, मी ? मला यातले अजून काहीच माहिती नाहीये .. एक फ्रेंड म्हणाली .. मग