प्रपोज - ७

(12)
  • 9.7k
  • 4k

तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती, प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील..********दोन दिवसात तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर कृश होत चाललेल... एखाद्या असाध्या रोगान ग्रासलेल्या माणसा सारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर पहावत नव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही... तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत... आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती ... तीचा अंत निश्चीत होता... पन हे का होतय..? याच उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती... हो... याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती