माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 24

  • 7.1k
  • 2
  • 2.3k

२४ पुन्हा वाजवा रे वाजवा! मग व्हायचे ते झाले. तिच्या नि माझ्या घरी बातमी फुटली. बुरकुल्यांची हरकत फक्त वै इतकी वर्षे तिथे राहिल्यानंतर इकडे कशी ॲडजस्ट होईल यावरच होती. म्हणजे पत्रातून वै ने कळवले मला.. 'डिअर स्टुपिडेस्ट मंकी आॅफ माईन, डॅड ॲंड मॉम आर वरीड.. इट्स सो डिफरन्ट देअर इन इंडिया.. हाऊ आय विल ॲडजेस्ट.. बट दे आर इम्प्रेस्ड बाय यू .. आय डोन्ट नो व्हाय अँड हाऊ..' मी कळवले तिला.. 'व्हाॅट एव्हर इट इज.. डोन्ट अंडरेस्टिमेट द पाॅवर आॅफ काॅमन स्टुपिड.. अँड एनी वे आय हॅव पास्ड द एक्झाम .. थ्यांक्स..' यावर तिचे उत्तर आले.. “नो नो