ह्यूमन v s रोबोट-पार्ट-३ (अंतिम)

(13)
  • 5.7k
  • 3
  • 2.2k

हे ऐकून मी चांगलीच घाबरी आणि त्याचे आभार ही मानले.. "थँक्स... तु आज नसतास तर माझ काय झालं असत." एवढं बोलून ती त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही एक स्माईल देत . "इट्स ओके" एवढंच बोलला. मीच स्वतःचा हात पुढे करत विचारले...,"फ्रेंड्स..?" माझ्या हाताला बघून त्याने ही आपला हात पुढे केला. पण लगेच काढून घेतला. मला जरा वेगळं वाटलं. पण हे श्रीमंत लोक काही ही करु शकतात म्हणुन मी सोडून दिलं. पण त्याच्या हाताचा स्पर्श वेगळा जाणवला. थोडावेळ बसून तो बाहेर निघुन गेला. मी देखील माझे कपडे बदलुन खाली आले. त्यांचा बंगला एखाद्या पिक्चर्समधल्या बंगल्यासारखा होता. मी खाली येताच एक नोकराने मला डायनिंग टेबलाजवळ