आघात - एक प्रेम कथा - 29

(12)
  • 5.9k
  • 1
  • 2.7k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (29) काठावर का असे नापण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम नाही होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हत होणार, नापास होण्याइतकं आपण पेपर लिहिलेलं नाहीत. काठावर का असे ना पण आपण पास होईन. जगाच्या नजरेत असं अचानक बदनाम नाही होणार मी.अलिकडं असं अचानक काय झालं होतं हे माझं मलाच समजतचं नव्हतं. माझा स्वभाव चिडचिडा झाला होता. कोणीही काहीही सांगितलं, बोललं की मी चिडायचो. नको ते बोलायचो, पण खुद्द आजोबांच्याही बाबतीत तसं माझं व्हायला लागलं. मी कधीच आजोबांसमोर एक भ्र काढत नव्हता. पण त्यांच्यावरही चिडायचो, ओरडायचो. इतर