ह्यूमन v s रोबोट-पार्ट-२

  • 5.6k
  • 2.4k

"हॅलो स्टुडेंट..., मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि आजपासून आपल्याला जॉईन होत आहेत मिस्टर राविश देशमुख." त्यांनी त्या मुलाची स्वतः ओळख करून दिली. सगळे त्याला बघतच राहिले. सकाळी नीट दिसला नाही म्हणून मी देखील त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होते. त्याने घातलेले ब्लॅक लॉंग जॅकेट, हातात ब्रॅण्डेड घड्याळ, पायात इंपोर्टेड शूज, आणि हातात आय-फोन. दिसायला एकदम गोरा.., डोळ्यांवर महागातल सनग्लासेस, जे त्याने नुकतंच काढलं आणि त्याच्यात त्याचे ते हिरवे गरीरे डोळे. कोणी ही प्रेमात पडतील असेच होते. तो चालत येऊन माझ्या बाजूच्या एका सीटवर बसला. त्याच माझ्याकडे लक्ष जाताच त्याने स्वतःची मान लगेच फिरवली. हे बघुन मला ही राग आला. आधीच त्याच्यामुळे सकाळी