अदृश्य - 1

  • 22.5k
  • 1
  • 14.1k

अदृश्य भाग १ कधी कधी आपण चुकून काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो,ज्या मुळे सुद्धा कधी कधी खूप मोठा प्रसंग आपल्या रोजच्या जीवनात आढळू शकतो. असाच एक प्रसंग , जेहेन च्या आयुष्यामध्ये हि आला ज्या मुळे तिला त्याची खूप मोठी शिक्षा मिळाली. आज ची मोठी बातमी समोर येत आहे...."जेहेन अरोरा हिला,२६ एप्रिल रोजी,आपल्या मुलाचा ,अर्णव चा, खूनेच्या आरोपाखाली अटक झाली आहे.",असं म्हटलं जातं आहे की तिने स्वतः खूनेची कबुली दिली आहे.... विभा च्या हातातून रिमोट खाली पडला,आणि ती तशीच तिथून त्वरित निघाली.विभा पोलीस स्टेशन ला पोहचली,....विभा.."सर,जेहेन?!!!!! "मी तिला भेटायला आली आहे"."अरे, विभा मॅडम, हा केस तर सोडा जा घरी आराम करा,सगळे केस