कोण असेल ती आकृती...? विचार करून करून डोकं दुखायला लागलं... कोणाला सांगाव का या बद्दल...? पण कोणाला...? आणी हे एवढ्यावरच थांबणार होत की पुढे आणखी काही नशीबान वाढून ठेवलेलं.... *****सकाळी आवरून कामावर गेलो खरा पन लक्ष लागत नव्हत... रात्रीच ते स्वप्न कधीच डोक्यातुन गेलेल.... पन स्वता:च्या मुर्खपनावर राग येत होता.. मी तीच्या निखळ मैत्रीला आता कायमच मुकलो होतो. आजही तीचा एक ही मेसेज नव्हता की मिसकॉलही नव्हता... इतका तिरस्कार करत होती माझा.. इतका राग आलेला तीला माझा...? खरच मी तीच्या मैत्रीला समजुन घेतल नाही, पन मी ही प्रेम केल तीच्यावर , म्हणुन