प्रेम हे..! - 25

(41)
  • 11.3k
  • 4
  • 3.6k

........ एवढा रागावलाय का विहान आपल्यावर?? त्याच्यासाठी एवढ्या लांबून आलो पण तो मुद्दामच आज आला नाही... का केलंस विहान तू असं??? म्हणून ती रडायला लागली.... त्याला तरी कशी दोष देऊ... आपण ही हेच केलं होतं त्याच्यासोबत!! ??? आता त्याच्या घरी जावं तर पंधरा मिनिटे जायला लागतील... त्यातही तो घरी सुद्धा नसेल तर.... जाऊन तसंच परत यावं लागेल.... आणि मग कालच्या सारखा उशीर होईल आणि अंधार पडल्यावर जिवात जीव राहणार नाही... ? सोनिया ला ही विचारू शकत नाही.. आपल्यामुळे तिच्या सोबतही तो बोलत नाहीये?.. त्यापेक्षा मी उद्याच परत येईन... असं स्वतःशीच ठरवून ती पाणावलेल्या डोळ्यांनी मागे फिरली... रूम वर पोहोचल्यावर तिने