सोकॉल्ड लव्ह - २ (अंतिम)

(22)
  • 5.8k
  • 3
  • 2.5k

भांडण झाले की, मग चुक कोणाचीही असो तोच बोलायला यायचा. ती मात्र स्वतःचा मोबाईल बंद करून आपल्या दुसऱ्या फ्रिइन्ड्स सोबत मज्जा करे. ती त्याच्याशी तोपर्यंत बोलायची नाही जोपर्यंत तो तिला काही महागडं गिफ्ट देत नाही. वेलेन्टाइन डे ला त्याने तिला एक महागातला गुलाबाचा गुंच्छा देऊन प्रापोस ही केलं. तिनेही सर्वांसमोर होकार दिला. आता ते ऑफिशियली कपल झालेले. जर कधी तो कॉलेजमध्ये एखाद्या मुलीशी बोलला तर ही कॉलेज डोक्यावर घेई. पण तेच तिने केलं की, "आता काय फ्रिइन्ड्स सोबत ही बोलू नको का..?" असा तिचा प्रश्न असायचा. मित्रांसोबत कुठे जायचे म्हटलं की, हिचा आधीच नकार. "कशाला हवेत मित्र. मी आहे ना." पण जर का