एक अधूरी प्रेम कहाणी ..... - 1

  • 6.3k
  • 1
  • 2.8k

ही प्रेम कथा आहे राहुल आणी अंजली ची. त्यांच्या अधूऱ्या प्रेमाची . राहुल आणी अंजली पहिल्यांदा फ़ेसबुक वरती भेटले राहुल ने अंजली ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती . अंजली ने ते आक्सेप्ट केली . सुरवातीला बाकीचे जसे बोलतात तसाच ते बोलायचे . ती : कसा आहेस ? तो : मजेत तू