लग्नाआधीची गोष्ट - (भाग 9)

  • 8.2k
  • 1
  • 3.9k

डायरीच्या पानातून …आफरिन ऐसा देखा नहीं खूबसूरत कोईजिस्म जैसे अजंता की मूरत कोईजिस्म जैसे निगाहों पे जादू कोईजिस्म नगमा कोईजिस्म खुशबू कोईजिस्म जैसे मेहक्ती हुई चांदनीजिस्म जैसे मचलती हुई रागिनीजिस्म जैसे कि खिलता हुआ एक चमनजिस्म जैसे कि सूरज की पहली किरणजिस्म तर्शा हुआ दिलकश ओ दिलनिशिंसंदलिं संदलिंमरमरिं मरमरिं मार्च- आजचा दिवस बाकीच्या दिवसांसारखा नव्हता .. दोन महिन्यापासून संजय दररोज माझ्याकडे बघतोय .आजूबाजूला त्याचे मित्र पण बसलेले असतात. मी आले की वहिनी -वहिनी म्हणून ओरडायला लागतात . दररोज तो फक्त लांबूनच बघायचा पण आज चक्क त्याने सगळ्या कॉलेज समोर मला प्रपोज केले. सगळे कॉलेज माझ्याकडे बघत होते. मला तो अजिबात आवडत नव्हता आणि त्याच हे वागण तर अजिबात आवडत नव्हत.त्यामुळे मी सगळ्यांसमोर त्याच्या कानशिळात एक लावून दिली.तो मान खाली घालुन निघून गेला. मी ही घरी निघून आले.त्यानंतर कित्येकदा तो माझ्या जवळून किंवा समोरून गेला.पण मला न बघताच निघून जायचा. एप्रिल- का कुणास ठावूक ? पण मला त्याच्याबद्दल वाईट वाटू