स्वविकास साठी 4 पुस्तके

  • 11.6k
  • 3.3k

अस म्हणल जात. “वाचाल तरच वाचाल” म्हणजे तुम्ही सतत काही न काही वाचत राहीलात ज्ञान संपादन करत राहीलात तरच वाचाल. तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल पण मग नेमक काय वाचायच. ज्याने काही तरी शिकायला मिळेल आपला स्वविकास होईल. तर आज अश्या काही पुस्तकांची माहीती घेउत जी तुमचा स्वविकास करायला तुम्हाला मदत करेल. ही आहेत ती पुस्तके:सध्या कोरोनाची प्रचंड साथ सुरू आहे अशात जर कुठली गरज असेल तर ती म्हणजे मन:शांतीची आज आपल्याकडे भरपुर वेळ आहे स्वत:मधे बदल करण्यासाठी आणी त्या साठी अगदी योग्य पुस्तक म्हणजेद पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड - आपल्या अचेतन मनाची शक्ती. या पुस्तकाचा उपयोग करुन तुम्ही