प्रपोज - 5

  • 10.5k
  • 4.4k

ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली..." आज सुट्टी तुला....?" बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली...." नाही ग.... एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली.." थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल .. ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला 'प्रपोज' करायच आहे या विचारान काळीज मात्र