प्रेम भाग -7

(27)
  • 13.5k
  • 1
  • 7.4k

बाबा तुम्ही अस , नका ना बोलू ? ती खूप चांगली मुलगी आहे .तुम्ही फक्त एकदा तिला भेटा . आणि हो जर तरीही ती तुम्हाला नाही आवडली .तर मी तिच्याशी ........लग्न नाही करणार ......सोहम च्या डोळ्यात अश्रू वाहू लागले . पण , मी ईतर कोणत्या ही मुलीशी लग्न नाही करणार ....सोहम वाहत असलेले अश्रू पुसून म्हंटला .आता मात्र हे प्रकरण फार शांततेने हट्लावे लागणार आहे , हे बाबांनी ओळखले .म्हणून त्यानी पुढे सोहम शी बोलणे टाळले . पण , सोहम जाताच त्याची आई फार संतापली