असा हि हा अघोरी - 1

  • 14k
  • 6.3k

अमोघ एक नावाजलेला डॉक्टर. खूपच कमी वयात त्याने खूपच नाव कमावले होते वय जेमतेम ३४-३५ पण एवढ्या कमी वयात पण त्याने खूपच नाव कमावला होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रत्येक बरंच चा स्पेसिऍलिस्ट होतं. म्हणजे कोणी नुसता आय स्पेसिऍलिस्ट असता कोणी हार्ट स्पेसिऍलिस्ट असता पण अमोघ तो सगळ्यातच स्पेसिऍलिस्ट होतं. एवढं नौलेंज आणि ते पएवढ्या कमी वयात त्या मुले अमोघ म्हणजे सगळ्या साठी खूप मोठा कोड होता. परदेशातूनही त्याला खूप वेळा पाचारण करण्यात येई. बऱ्याच देशांनी त्याला अगदी त्या देशाचं नागरिकत्व आणि बक्कळ पैश्यांचा अमिश सुद्धा दाखवला होतं. पण तो नेहमी आपल्या भूमिके वर ठाम राहिला कि काम करेल तर आपल्याच देश