रत्नपारखी भाग तीन कुश ला आता जगावस हि नव्हतं वाटत,आधी त्याला त्याच्या वडिलांवर राग येत होता पण नंतर त्याला समजलं की त्याचा हि यात काय दोष नाहीये.मिलिंद प्रणिता दोघांनी मिळून कुश ला सांभाळलं , मिलिंद म्हणला....कुश सावर स्वतःला तू आता रडू नको त्याने काही साध्य होणार नाही, जा रश्मी चा खूनी ला सोडू नको तिला तुझ्यावर खूप विश्वास होता म्हणून तर तिने तिच्या मृत्यू आधी तुला संपर्क केला होता.हे ऐकून कुश ला आता बळ मिळाला होता,तो उठला आणि पोलीस स्टेशन ला गेला,तिथे मस्के साहेब होते, कुश म्हणला सर,काही माहित झालं का रश्मी चा खून कोणी केलाय ते,त्या वर मस्के म्हणले