घुंगरू - 7

  • 7.7k
  • 3k

#@ घुंगरू@# भाग 7 सौ. वनिता स. भोगीलअस नका जाऊ,बापू येईल एवढ्यात मंग जा.... नाही माई आमचं काम झालं मालू बी ठीक हाय ,यिऊ की पूना कवातरी.......... माईजवळच्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवत माया काढून कडकड बोटांचा आवाज केला, आन म्हणला माई आक्षी रत्नावानी नात हाय बघा, अस म्हणून सगळे भराभर निघून गेले.... माई लेकराला घेऊन मालती जवळ गेल्या,मालतीला म्हणाल्या .... पांग फेडलस वाड्याच माले...... पोरगी दिलीस माझ्या बापूच्या कुळाला लक्ष्मी दिलीस ,,,, आज लय आनंदात हाय बघ......... चल हिला तुझ्याजवळ घे, म्या पाणी काढते न्हाऊ घालायच दोघी ला,,, माईच्या चेहऱ्यावरचं तेज बघून मालती खूप आनंदी झाली, पाणी