अधांतर - ३

  • 11.9k
  • 4.9k

अपनो से लड़कर भला , कौन योध्दा जिता है। सब कुछ खोकर ही तो, सबने सम्मान पाया हैं। "होम इस व्हेअर वन स्टार्टस फ्रॉम. " प्रख्यात कवी टी. एस. एलिअट, यांचं हे वाक्य... प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही घरातूनच होते...माझ्या आयुष्याच्या दोन्ही पर्वाची सुरुवात घरातूनच झाली होती. एक घर जिथे माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, जे माझं असुनही मला परक झालेलं....आणि एक घर जे फक्त नावाला माझं होतं पण तिथे माझं अस्तित्व गमावून बसली होती...आज एवढया दिवसांनी घरी जाताना खूप हुरहूर लागली होती, पण अपेक्षा मात्र होती की मी आज जे काही मिळवलं आहे ते पाहून सगळे माझा भूतकाळ विसरतील...स्वतःला