प्रेम तुझे नी माझे - छोड आय़े हम वो गलियाँ

  • 9.5k
  • 3.9k

*छोड आये हम वो गलियाँ*काल संध्याकाळची वेळदोन कर्मचारी आमच्या भागात डासांचे औषध फवारणीसाठी धुरांचे मशीन घेऊन आले ...खर तर नेहमीचचं झालं होतं त्यांचं ,,या भागात आले की कोणीच काही बोलत नाही याची संधी साधून ते एका गल्लीत जातात तर एका नाही आणि जिथे जातात तिथेही अर्धातुनच परततात....तीनवेळा पकडलेलं मी त्यांना आज तर संतापलीच मी,,मला बघुन न बघितल्याचे सोंग घेत ते गाडीला किक मारुन दुसर्या गल्लीत गेले ...संतापातच मीही बडबड करत गाडी घेऊन त्यांच्या मागावर गेली... पण रागाच्या भरात मी काय करतेय याची जाणीवही