आज पण तीची आठवण येती भाग -2

  • 6.5k
  • 3.2k

रुपाली नीरजला भेटायला बोलवय्ची तेव्हा नीरज काही न काही कारण सागुन भेटणं टाळायचा. रुपाली ला तो सुरवातीला खरच स्टडी मधे बीजी आहे अस वाटल ....पण नंतर हळू हळू तीच्या लक्षात आला की तो तीला इग्नोर करत होता .एक दिवस रुपाली ने त्याला भेटून तुज माज्यावर खरच प्रेम आहे ना ? असा प्रश्न थेट विचारला. नीरज ने या वेळेला खर सांगायच ठरवल ....व त्यानी जलेल सर्व सांगितल .