पात्रे :- कृतिका साधना(कृतिकाची आई) गीरीष(कृतिकाचे वडील) आलाप(बघायला आलेला मुलगा) विदया(आलापची आई) विश्वास(आलापचे वडील) जोशी काकु(शेजारच्या काकु) विराज(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालिकांनी सुचवलेल स्थळ) जयश्री कुलकर्णी(वधु-वर सुचक केंद्राच्या संचालक) वेदश्री(विराजची आई) विवेक(विराजचे वडील) सौरभ(कृतिकाच्या ऑफिसमधला कलीग) प्रवेश :- १ला (रंगमंचावर एक घर दाखवल आहे घरात मधोमध एक सोफा ठेवला आहे सोफ्यावर एक मुलगी चॅटिंग करत बसली अहे तेवढयात जोशी काकुंचा प्रवेश होतो.) कृतिका (चॅटिंग करतीये):- “ ” बेल वाजते.(नम: शिवाय नम: शिवाय हरिहर बोलो नम: शिवाय) साधना (किचन मधुन):- “कृतिका कोण आलय बघ” कृतिका:- “हो आई बघते” (दार उघडताच) कृतिका:- “अय्या! जोशी काकु तुम्ही? या न खुप दिवसानी आलात.(सोफ्यावर