प्रेम भाग -5

(23)
  • 18.4k
  • 2
  • 10.3k

निशा आणि तिचे बाबा आई च्या खोलीत आले . आई बेडवर झोप्लेली . बाबानी बोलयाला सुरवात केली . ' ' निशा , काल आपल्या घरी कोणी मुलगा आला होता का ? ' ' आणि तो मुलगा घरी गेल्यापासून तू खूप उदास आहे .रात्रीच नीट जेव्लीस पण नाहीस . आणि डोळ्यावरून समजतय तू नीट झोप्लीस पण नाही . आणि सकाळी ही लवकर च आलीस कॉलेजवरून . काय जाहले ? कोण तो मुलगा ? बोल निशा ........... बाबा , अस बोलल्यावर निशाला सोहम विषयी सांगणे भागच होते . ती म्हणाली , बाबा तो