प्रेम हे..! - 22

(32)
  • 10.4k
  • 4
  • 4.5k

"काssय...? मी येतेय.." म्हणून सोनिया ने फोन ठेवला.. आणि जेवायचंही सोडून ती धावतच विहान च्या घरी जायला निघाली... ती घाईघाईतच तिथे पोहोचली... आत येऊन बघते तर अंकल फोन वर बोलण्यात बिझी होते.. आणि आँटी सोफ्यावर बसून रडत होत्या... ती आँटींजवळ गेली.. त्यांच्या हातावर हात ठेवत तिने त्यांना धीर दिला... आणि विहान च्या रूम मध्ये गेली... "विहान काय चाललंय तुझं?? आँटींची काय अवस्था झालीय बघ रडून रडून....?" सोनिया म्हणाली.. "सोनिया प्लीज.. I request you... नको अडवू मला..." "का नको अडवू.. आमचा विचार नाही करावासा वाटला का तुला..?? तुझ्याशिवाय आमची अवस्था काय होईल कल्पना तरी केलीस का?? ??" " सोनिया प्लीज... जीव