आघात - एक प्रेम कथा - 22

  • 7.1k
  • 3.8k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (22) सगळयांच्या मनातून मी उतरायचा तो उतरलोच आहे. मग आता तिच्यापासून दूर राहिलो काय आणि जवळ राहिलो काय. जे व्हायचं तेच होणार. जे जग बोलायचं तेच बोलणार, चांगलं बोललं काय आणि वाईट बोललं काय सारखंच. काय व्हायचं ते होऊ दे पण आता तिच्याशिवाय राहणं अशक्य आहे. कॉलेज सुटलं आणि तिला जाऊन भेटलो. मैत्रिणी बरोबर होत्या. बोलणं थोडं अवघड होतं पण मला राहवलंच नाही. ‘‘सुमैया मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ‘‘थोडं थांबशील काय आपण दुसरीकडे जाऊन बोलू.” ती थांबली, बाकीच्या मुली पुढे गेल्या. ‘‘आणखीन काय राहिलयं? मग का आलास परत.’’ ‘‘सुमैया असं बोलू नकोस, तुझ्याविना