रसिक वाचक मित्र हो - या भागात खालिल तीन पुस्तक परिचय -समीक्षा -लेख- आहेत. १.कविता संग्रह - हिरवी लिपी - कवयित्री -उर्मिला चाकूरकर २.गझल संग्रह - माझ्या गझला - बदिउज्जमा बिराजदार ३. कादंबरी - टेन पर्सेंट - विलास एखंडे पाटील आपले अभिप्राय जरूर द्यावेत . पुढच्या भागात भेटू अजून काही पुस्तकांचे परिचय घेऊन येतो आहे. १. -मन वाचण्यास शिकवणारी -कविता - -हिरवी लिपी -" उर्मिला चाकूरकर....! ---------------------------------------------------- मराठी कवितेत -आपल्या कविता-लेखनाने आश्वासक स्थान निर्माण केलेल्या कवयित्री - उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा ५-वा कविता संग्रह- "हिरवी लिपी ",आपल्या आस्वादानासाठी आला आहे. या अगोदरच्या "चांदणचाफा " , " पर्णपाचू " ,