प्रपोज - 2

(15)
  • 13.7k
  • 1
  • 8k

तशी सर्वांची कुजबूज थांबली... तो आवाज अगदी शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला... 'प्रेम......? हं..... प्रेम.......! अस म्हणतात की प्रेम आंधळ असत..... असतं नव्हे , असतच... मी तर या मताशी अगदी ठाम आहे...... तसा प्रत्येक जण या प्रेमाचा आपापल्या परीने अर्थ लावत असतो... खरंतर प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना, तर कधी भयान वास्तव. कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत , तर कधी अर्ध्यातच शेवट.... शेवट, तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट... तुम्हीही