लग्नाआधीची गोष्ट - (भाग 6)

(14)
  • 8.7k
  • 1
  • 5.2k

मला ते ऐकून धक्काच बसला, "घरी आहेस तर फोन का नाही केलास तू? " मला काहीच समजत नव्हते. मनात कित्येक शंकानी घर केले होते. रागवून तिला म्हणालो. तिला कदाचित समजले नसेल मी रागात बोललो. ती तेवढ्याच प्रेमाने, "अरे राजा आजच आले मी घरी " . तिच्या ते राजा म्हंटल्यावर मी मेणबत्ती सारखं वितळलो.. का कुणास ठावूक स्त्रियांच्या अश्या बोलण्याने माणसे वितळत असतिल. जगातल्या सगळ्या पुरुषांच्या बाबतीत असच होत असेल का? ... भले रती महारती यांना जे वाटत असेल तसा भास मला झाला. नंतर दररोज बोलण सुरू झाल. तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच.कधी कधी बोलता बोलता मला जेवायचे भान रहायचे नाही. तासा मागे