प्रेम हे..! - 21

(25)
  • 11.1k
  • 2
  • 5.4k

....... " विहान इथे नाहिये.... ?" " म्हणजे..... कुठे आहे तो??? ?" " बँगलोर.......! ?" निहिरा ला गरगरायला लागलं.. "बँगलोरला?.. पण का???" तिने कसबसं सोनिया ला विचारलं... सोनिया ने तिला सर्व सांगायला सुरुवात केली.. "त्यादिवशी पार्टी मध्ये जे काही झालं... त्यानंतर एक एक करून सर्व निघून गेले.. फक्त मी आणि विहान आम्ही दोघेच होतो तिथे... विहान ने स्वतःला अडकवून घेतलं होतं आतल्या रूम मध्ये...पंधरा वीस मिनिटांनी तो बाहेर आला.. आणि मला घरी सोडलं.. एक शब्द ही बोलला नाही माझ्याशी.. मला खाली गेट जवळ सोडून तो कुठेतरी निघून गेला.. मी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माझ्यावरच चिडला... त्या रात्री