प्रेम भाग -3

(26)
  • 18.6k
  • 12.7k

थोड्यावेलणी तो माझ्या अंगावर आधाश्या सारखा तुटून पडला . माज्या अंगावर तो त्याची सगळी वासना पुरवत होता . रात्रभर हे सगळं चालू होत . सकाळ जाहली आणि त्यानी मला बाजूला केले आणि कूस बदलून तो झौपला. मझ्या ही अंगात त्राण नसल्यामुले मी झोपी गेले .थोड्या वेलाणी जाग आली तर रात्रीचा तोच समीर माज्या साठी नाश्ता घेऊन आला .रात्री बदल त्याने माफी ही मागितली . मला तयार व्हायला सांगून फिरायला घेऊन गेला . दिवसभर तो माझी खूप काळजी घेत होता .मला काय हव काय नको ते पाहत होता .मी मात्र रात्रीचा समीर आणि ह्या समीर ह्या