बस मधील एक प्रवास

  • 17.5k
  • 4.5k

बस मधील एक प्रवास माझा कॉलेज चा टाइम हा सकाळी 10 वाजता होता. पण मी लवकर निघत असे घरून. कारण माझ्या घरा पासून कॉलेज लांब होते. मला कॉलेज साठी शहरात जावा लागत असे. आणि या च प्रवासात मला ती भेटली होती. ही गोष्ट पण जुनी नाही. मला अजून ही तो दिवस आठवत आहे. सकाळचे आठ वाजले होते मी माझ्या घरा पासून ?बस मध्ये बसलो होतो. पुढच्या स्टँड वर पण खूप गर्दी जमली होती. तशी रोज च गर्दी असती कारण ?कॉलेज, आणि शाळा ची वेळ असती. आणि काम वर जाणारे पण सगळे