कादंबरी - जिवलगा ... भाग - २४

(22)
  • 16.8k
  • 2
  • 10.6k

कादंबरी –जिवलगा .... भाग -२४ वा ---------------------------------------------------- मधुरिमाला जाण्यास आता फक्त ५ दिवसच उरलेलेल होते , तसे तर तिचे लगेज भरणे अशी तयारी रोज थोडी थोडी चालूच होती . ऑफिसमधून आल्यावर रात्री मदत करण्याच्या निमित्ताने नेहा तिच्यासोबत जागत बसायची. काका आणि मावशी पदेशी गेल्यापासून , मधुरिमा ,नेहाला सोबत म्हणून खाली येत होती , आता नेहा तिच्या सोबत बोलत बसे ,मग गप्पा मारण्याच्या नादात वरच्या रूममध्ये झोप लागायची. ऑफिसमधून येतांना नेहाने दोघींच्यासाठी हॉटेल मधून डिनरपार्सल घेतले आणि मधुरीमाला फोन करून सांगितले , नेहाच्या या निरोपामुळे आता घरी पुन्हा वेगळे काही करण्याची आता गरज नव्हती . मधुरिमाला खूप हायसे वाटले , किचनड्युटीचा