जुळले प्रेमाचे नाते - भाग-७३

(24)
  • 10k
  • 4
  • 4.1k

"देव तुमचं बाथरूम खुप मोठं आणि आलिशान आहे...""म्हणजे काय. माझ्या वडिलांनी ते मोठया डिझाइनर कडुन करवून घेतले आहे. आवडलं ना तुला....""हो खरच खूप मस्त आहे.." "प्रांजल एक बोलु का...??" "हो बोल ना...""प्रांजल मला तू खुप आवडतेस. आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.." "देवांश तु वेडा आहेस का.. आपण अजून खुप लहान आहोत आणि लग्न वैगेरे तर खूप दूर आहे. मी तुला फक्त माझा मित्र मानते. तस काही ही माझ्या मनात नाही आहे.." "अग आता लग्न करायचं बोलत नाही आहे. नंतर करू पण तू मला होकार तर दे.. मला तू हवी आहेस.., माझं बनवायचं आहे मला तुला.""हे बघ देवांश मला वाटत आपण बाहेर जाऊया. मला