स्वप्न प्रेमाचे

  • 7.4k
  • 1
  • 2.3k

कथा – स्वप्न प्रेमाचे --------------------------------------- आजची सकाळ नेहमीपेक्षा खूप छान वाटत होती , माणसाचे मन अधिरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत असते तो गोष्ट पूर्ण होणे “ हा आनंद खूप मोठा असतो . मन आतुरलेले असते, ,कान अधीर असतात .. ऐकण्यासाठी -ते स्वर्गीय शब्द .अवघे अडीच अक्षरे .. प्रेमाची ..! ऐकली की मन तृप्त होऊन जाते . अनुया खूप छान मूड मध्ये होती , सकाळीच अजितचा फोन यावा असे वाटत असतांना ,त्याचा फोन कॉल तर नाही आला , पण, त्याचा गोल्डन मेसेज आला . फोन -स्क्रीनवर तो मेसेज वाचून तिचे मन फुलपाखरा सारखे आनंदाने नाचू लागले ,बागडू लागले . अखेर अजितने