जुळले प्रेमाचे नाते - भाग-७१

(21)
  • 9.1k
  • 3
  • 3.6k

तिकडे माझे आई-बाबा ही होते. त्यांना बघून मी धावत जाऊन आई-बाबांना मिठी मारली. कदाचित त्यांना घडलेला प्रकार मिस्टर गोखल्यांनी सांगितला असावा. आता वाट बघायची होती ते त्या व्यक्तीची. आणि तो क्षण आला.एका रूममधे आम्हाला नेण्यात आल. तिकडे एकाला खुर्चीला बांधल होत. तोंड काळ्या कपड्याने झाकेलेलं होत. मिस्टर गोखले आले आणि त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचा तो कपडा काढला. आणि ती अज्ञान व्यक्ती आज आमच्या समोर बसलेली होती.काळे लांब मानेपर्यंतचे केस.. कदाचित गोरा असावा कारण मार खाण्याने चांगलाच लाल झाला होता.. आणि ते डोळे... त्या डोळ्यांना आधी ही कुठे तरी पाहिल्याचं मला आठवत होत. पण कुठे ते आठवत नव्हतं. मिस्टर गोखले त्याच्या जवळ जाऊन त्यांनी