शोध चंद्रशेखरचा! - 20

(15)
  • 6.1k
  • 2.9k

शोध चंद्रशेखरचा! २०--- राकेश ऑन लाईन होता. कंट्रोलरूमला डिफेन्स सेलचा स्पेशल मेसेज होता. 'बक्षी भिवंडी एरियात पीटर नामक माणसाच्या कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन जवळ आहे. अलर्ट रहा!.' राकेशने झटक्यात इरावतीच्या फोनचे लोकेशन चेक केले. कारण तिने, चंद्रशेखरच्या प्रकरणात बक्षी असल्याची शंका राकेश जवळ व्यक्त केली होती. बापरे! इरावतीच्या मोबाईलचे लोकेशन, भिवंडीच्या त्याच 'पीटर कोल्ड वेयर हाऊस' दिसत होते! त्याने तिच्या पोलीस स्टेशनला फोन लावला. शकील ने त्याचा कॉल उचलला. "शकील, इरा धोक्यात आहे! ताबडतोब तिला कव्हर करा! मी तुझ्या मोबाईलवर ते लोकेशन पाठवतो. असतील तेव्हडे निघा. बाकी कुमक काही वेळात पोहचेल." शकील आणि शिंदेकाका लगेच निघाले.शकीलने गि पि यस वर, राकेशने