गोस्ट एका वाचकीची - भाग - 6

(18)
  • 7.7k
  • 12
  • 3.4k

२ तास झाले होते. आम्ही दमण पोहचून पण आम्हाला राहायला घर नव्हता मिळत. शेवटी एक सारखे घरआम्हाला दिसले आणि ते पाहून आम्हाला वाटलं कि इथे पाहावं कि आहे का. तर आम्ही सर्व कार पार्क करून तिथे पाहायला गेलो. खूप गरम वातावरण असल्या मुले काही पण कशी पण रूम मिळाली तरी चालणार वाटत होत. फायनली आम्हाला एक घर देण्यात येते कारण तिथे Non-Ac असल्या मुले कोणीच राहात नव्हता. आम्ही काही न विचार करता घर घ्यायचा निर्णय करतो आणि सामान कार मधून काढून रूम मध्ये ठेवतो आणि परत कार घेऊन आम्ही समुद्रा कडे थोडा वेळ बसायचा विचार करतो, संध्याकाळ असल्या मुले sunset