जुळले प्रेमाचे नाते - भाग-७०

(24)
  • 9.5k
  • 2
  • 3.5k

"हॅलो...."हाय बेबी... आज तु चक्क मला कॉल केलास...?!वाह..!! म्हणजे तुला कळलं तर माझं प्रेम.." तिकडून ती व्यक्ती बोलत होती. "हा. मला कळलं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते म्हणूच मला तुला भेटायचं आहे." मी घाबरत बोलले. हे बोलत असताना माझे हात थरथरत होते हे निशांतने पाहिलं आणि माझ्या हातांना त्याने आपल्या हातांची उब दिली. आणि का कोण जाणे मला असख्य हत्तीचं बळ आल आणि मी त्या व्यक्तीशी खुप काही बोलु लागले.."डार्लिंग तु बोलते आहेस. हा तुमचा काही प्लॅन नाही ना मला पकडायचा..?? काय आहे ना आज काल तु आणि तो तुझ्या मित्र निशांत सारखे त्या राजच्या घरी जात असतात ना