फक्त तुझ्या साठी

  • 11.8k
  • 3.1k

फक्त तूझ्या साठी मला अजून तो दिवस आठवत आहे. ज्या दिवशी मी सर्व प्रथम प्रिया ला भेटलो होतो. खर तर प्रिया ही माझ्या पेक्षा वयाने मोठी आहे. आज तीन वर्षे हे पूर्ण झाले आहे. मी तिला सर्वात आधी बस स्टॉप ला पाहिले होते. ती खूप गडबडीत होती. चेहऱ्यावर तिच्या हास्य नव्हतं. कदाचित खूप टेन्शन मध्ये असेल . मी त्या वेळेस इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षाला होतो. वेळ सकाळी ची होती. मी त्या बस ची वाट पाहत होतो त्याच बस मध्ये ती पण बसली. तिच्या गळ्यात कॅम्पनी चे आय कार्ड होते. आणि एक साईड पर्स होती. हात मध्ये तिच्