ब्रेकअप

(15)
  • 6k
  • 2
  • 2.2k

' ' काव्या' ' आणि ' ' विक्रम ' ' ह्याचा नुकताच ब्रेकअप झालेला .काव्याला ' ' मी विसरून , अयुषत पुढे जा , अस म्हणून विक्रम अमेरिकेला निघून गेला . पण काव्या मात्र दोन वर्ष झाले , तरी त्याला विसरली नव्हती . तिला अजून ही दोघान मधले ते क्षण आठवत होते . ' काव्याला विक्रम फार आवडत .' दोघांची भेट काव्याच्या भावाच्या लग्नात झाली होती . विक्रम काव्याच्या वाहिनीच्या चुलत आत्याचा मुलगा होता . दोघे ही दिसायला सुंदर , सुशिक्षित . त्यामुळे दोघांनाही ते एक मेक जण आवडले . लग्नात ओळख , पुढे जाऊन