कादंबरी- जिवलगा ...भाग - २३

(21)
  • 16.9k
  • 1
  • 10.7k

कादंबरी – जिवलगा .. भाग – २३ वा ------------------------------------------------------------------------------ ऑफिसमध्ये आलेल्या नेहाने सोनियाच्या टेबलाजवळ थांबत विचारले - सोनिया – अनिता दिसत नाहीये आज पण ? काय झाले ? काल तर ठीक होती , काही प्रोब्लेम तर नाही ना झाला अचानक ? असे काही आपल्या पैकी कुणाला झाले की, मी खूप घाबरून जाते . काही सुचत नाही कळेपर्यंत. सोनिया म्हणाली –नेहा –पोर्ब्लेम वगरे असे काहीही झालेले नाहीये आणि काही सिरीयस वगरे असे तर बिलकुलच नाही , तू excite होऊ नकोस एकदम. आता मी काही सांगणार आहे ते फक्त आपल्यातच असणारी गोष्ट आहे. कुठेही कुणाजवळ बोलायची नाहीस . असे प्रोमीस कर तरच