लग्नाआधीची गोष्ट - (भाग 4)

(17)
  • 12k
  • 1
  • 6.8k

सोफ्यावर बसुन आता निशा ने आपल्याला तिच्या बदल विचारले तर काय व कस सांगायच या विचारात असताना त्याच्या हातातून ते लाँकेट सुटते व निशा बेडरूम मधून आली असतानाच तिच्या पायाखाली जाऊन पडते. निशाचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तेवढ्यात ते पडलेले लाँकेट व त्यावरील कोरलेली नावे व सपना च्या हातावरील टॅटू वरील नावे यामुळे तिचा राग अजूनच वाढतो. निशा आता विचार न करता सूरजवर जोरात ओरडते, " एवढच करायच होत तर माझ्याशी लग्न कशाला करायच ? कोण आहे ती तुमची ? कशाला आणली तिला इकडे ? संबंध काय तुमचा तिच्याशी?" सूरज तिला शांतपणे म्हणतो," निशा