प्रेम हे..! - 18

(27)
  • 7.8k
  • 6
  • 3.3k

........... साधारण एक च्या नंतर तिच्या फोन ची मेसेज टोन वाजली.. तसा तिने पट्कन मेसेज open करून बघितला... ? I m home.. Don't worry I m OK Good night.. विहान चा मेसेज होता...! तिला हायसं वाटलं!... आणि थोड्यावेळासाठी ती शांत झोपली... रात्री उशीरा झोपूनही तिला सकाळी लवकरच जाग आली...! तिने लवकर आवरून विहान ला भेटायचं ठरवलं... तिने पटापट अंघोळ वगैरे उरकली... भूक तर नव्हतीच.. तिला विहान ला भेटायची ओढ लागली होती... कसा असेल तो.. ?कुठे गेला असेल काल?.. खूप सारे प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते... तिने आईला विहान कडे जात असल्याचं सांगितलं.. पण आईने 'आधी नाश्ता कर