नातं - 1

(17)
  • 9k
  • 2
  • 3k

भर पावसात मी खिडकि बाहेर पडणार धो-धो पाउस बघत होतो. सर्वत्र अंधार पसरलेला सोसाट्याचा वारा सुटलेला .मी पावसाला न्हहाळत गरमा गरम चहा घेत होतो . तेवढ्यात दाराची बेल वाजलि .आता कोन आलंं! असं म्हणत मी दरवाजा उघडण्यासाठी जिना उतरून निघालो . तेवढ्यात लाईट गेली . मी दरवाजा उघडला पण माणसाचा चेहरा दिसला नाही.त्याने मला एक पुस्तक दिले . तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला . प्रकाशामुळे मी डोळे मिटले.पुन्ह पाहतो तर तो व्यक्ती दिसेनासा झाला.मी कमाल आहे या माणसाची असं म्हणतं दरवाजा लावला .पुस्तक टेबलावर ठेवले आणि मी मिटर कडे जाणार तेवढ्यात लाईट आलि. त्य दिवसांपासून मला घरात माझ्या शिवाय कोणाचे तरी